You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला

लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चार्ट

डाव्या किंवा उजव्या बाजूला खेचा
icon-birth

जन्म

  • ओ.पी.व्ही (१ पैकी १)
  • बी.सी.जी (१ पैकी १)
  • हेपॅटायटीस बी -१ (४ पैकी १)

६ आठवडे

  • रोटाव्हायरस – १ (३ पैकी १)
  • डी.टी.पी – १ (३ पैकी १ )
  • पी.सी.वी – १ (४ पैकी १)
  • हिब – १ (४ पैकी १)
  • हेपॅटायटीस बी – २ (४ पैकी २)
  • आई.पी.व्ही – १ (५ पैकी १)

१० आठवडे

  • रोटाव्हायरस – २ (३ पैकी २ )
  • डी.टी.पी – २ (३ पैकी २)
  • पी.सी.वी – २ (४ पैकी २ )
  • हिब – २ (४ पैकी २ )
  • हेपॅटायटीस बी – ३ (४ पैकी ३ )
  • आई.पी.व्ही – २ (५ पैकी २ )

१४ आठवडे

  • डी.टी.पी – ३ (३ पैकी ३)
  • रोटाव्हायरस – ३ (३ पैकी ३)
  • हिब -3 (४ पैकी ३)
  • पी.सी.व्ही - ३ (४ पैकी ३)
  • हेपॅटायटीस बी – ४ (४ पैकी ४)
  • आई.पी.व्ही – ३ (५ पैकी ३ )

६ महीने

  • इन्फ्लूएन्झा लस (व्हॅक्सिन) – १ (२ पैकी १)

७ महीने

  • इन्फ्लूएन्झा लस (व्हॅक्सिन) – २ (२ पैकी २ )

९ महीने

  • पिवळा ताप (१ पैकी १)
  • मेनिन्जायटीस ए.सी.डब्ल्यू.वाय – १ (२ पैकी १)
  • एम.एम.आर – १ (३ पैकी १ )
  • टायफॉइड कॉन्जुगेट व्हॅक्सिन (६ ते ९ महिन्यांच्या दरम्यान)
४० मिलियन (दशलक्ष)

लसीकरणामुळे (व्हॅक्सिनेशनमुळे) दरवर्षी
२५ लाखांहून अधिक मृत्यू टाळता येतात.

७० आजार

लसीकरणाने रोखता येतील

८०% कमी झाल्या आहेत

१९८८ मध्ये लस सुरू झाल्यापासून
बॅक्टेरियल मेनिन्जायटीसच्या घटना

आमच्याविषयी

आम्ही एक विज्ञानावर आधारित जागतिक हेल्थकेअर कंपनी आहोत
ज्याचा एक विशेष हेतू आहे:
लोकांना जास्त काम करण्यास, चांगलं वाटण्यास, जास्त दिवस जगण्यास मदत करणं,

व्हिडिओ गॅलरी

MyVaccinationHub स्थापित करा

तुम्ही जाता जाता जलद आणि सुलभतेसाठी हा अनुप्रयोग तुमच्या होम स्क्रीनवर स्थापित करा!

फक्त टॅप करा होम स्क्रीनवर जोडण्यासाठी.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker