You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला
शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा संरक्षण हवं!!

एकदा का एखाद्या मुलाने बाल्यावस्था (इनफॅन्सी) पार केली की, आई-वडील यांच्याकडून आपल्या मुलाच्या लसीची (व्हॅक्सिनची) स्थिती ट्रॅक करणं राहून जातं. परिणामस्वरूप, मुलांना संसर्गाचा आणि आजारांचा धोका पत्करावा लागतो ज्यामुळे फक्त त्यांच्या अभ्यासालाच खीळ नाही बसत, तर त्यांच्या आरोग्याशीही त्यांना तडजोड करावी लागू शकते.

म्हणून, जर आपल्याला खात्री नसेल की आपल्या मुलाला पुरेसं संरक्षण मिळत आहे की नाही, तर मुलाचं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) कार्ड तपासा आणि चुकवलेल्या किंवा योग्य लसीकरणाविषयी अधिक माहितीसाठी आपल्या मुलाच्या डॉक्टरांशी (पेडिएट्रिशियनशी) संपर्क साधा.

आपल्या डॉक्टरांनी शिफारस केल्याप्रमाणे वयानुसार योग्य लसीकरण (व्हॅक्सिनेशनन) करून घेतल्याने अनेक आयुष्याशी तडजोड कराव्या लागणाऱ्या संसर्गाविरूद्ध आवश्यक प्रतिकारशक्ती मिळू शकते.

शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

#: आपण आता जी.एस.के ची वेबसाइट सोडत आहात आणि जी.एस.के द्वारे ऑपरेट न केलेल्या वेबसाइटवर जात आहात. लिंक केलेल्या साइट्सच्या साहित्याच्या किंवा उपलब्धतेच्या बाबतीत आम्ही जबाबदार नाही. म्हणूनच या जोखमींकडे आपलं लक्ष आहे आणि पुढे जाण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. जी.एस.के इतर थर्ड पार्टी वेबसाइट्सचे लिंक्स उपलब्ध करून देते ज्यामध्ये आमच्या वेबसाइटवर येणाऱ्या लोकांना रुचि असू शकते. प्रदान केलेल्या लिंक्स या आपल्याला इंटरनेटवर इतर उपयोगी माहिती शोधण्यात मदत करण्यासाठी आहेत. आपण या लिंकवर क्लिक केल्यावर, जी.एस.के ची वेबसाइट आपण सोडाल आणि दुसऱ्या साइटवर आपल्याला पाठवविले जाईल. या साइट्सवर जी.एस.के नियंत्रण नाही.

लिंक्ड थर्ड पार्टी वेबसाइट्सवरील साहित्यासाठी जी.एस.के जबाबदार नाही. आम्ही या थर्ड पार्टीसाठी एजंट नाही किंवा आम्ही त्यांच्या माहितीची पुष्टि करत नाही किंवा हमी देत नाही. आम्ही लिंक केलेल्या साइट्समध्ये असलेल्या माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतेही प्रतिनिधित्व किंवा हमी देत नाही. आम्हाला असं सुचवायचं आहे की, या माहितीवर कार्य करण्यापूर्वी आपण नेहमीच लिंक केलेल्या वेबसाइट्सवरून मिळालेली माहिती पडताळून घ्या.

तसेच, कृपया याची जाणीव ठेवा की या साइट्सवरील सुरक्षा आणि गोपनीयता धोरणं जी.एस.के धोरणांपेक्षा वेगळी असू शकतात, म्हणून कृपया थर्ड पार्टी गोपनीयता आणि सुरक्षा धोरणं काळजीपूर्वक वाचून घ्या.

लिंक केलेल्या थर्ड पार्टी वेबसाइट्सवर ऑफर केलेली उत्पादनं आणि सेवांच्या बाबतीत आपल्याला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, कृपया थेट थर्ड पार्टीशी संपर्क करावा".

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker